…….,…दौंड आवाज लोकशाहीचा ………..
भाजप तालुक्यात कठीण काळात वाढवणाऱ्या कार्यकर्त्यांचा सद्याच्या पार्टीच्या राजकारणात दुय्यम स्थान दिले जात आहे
या प्रकाराने पार्टीत आलेल्या नवीन लोकांनी पक्ष्याचाच ताबाच घेतला.की काय असे चित्र निर्माण झाले आहे,
.अपवाद याला वासुदेव काळे हे ठरले असेल तरी जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांनाही जाणून बुजून टाळण्याचा प्रयत्न केला जातोच आहे .अशी काही उदाहरणे पक्षातील जुने कार्यकर्ते सांगतना दिसत आहेत
अश्या प्रकाराने तालुक्यातील.भाजपा पार्टी कोणाला विकली? की , कोणाकडे घाण ठेवली आहे? असा प्रश्न या निमित्त चर्चेचा विषय झाला आहे .
तालुक्यात गेली तीस वर्ष पार्टीचा कारभार
सांभाळणारे दौंड शहर आणि ग्रामीण भागात काही मोजकेच कार्यकर्ते होते ,
त्यांनी कठीण काळात भाजपाच्या साठी प्रचंड प्रमाणिक काम केलं आहे तालुक्यातील त्याकाळच्या प्रबळ राजकीय विरोधकांना तोंड देत पक्ष्याची तालुक्यात मजबुती साठी प्रमाणिक मेहनत घेतली,
या मद्ये. वासुदेव काळे, प्रवीण परदेशी,राजूशेठ ओझा, सुभाष डाबी,जयंती परमार मोहन भंडारी ,दत्ताजी शेणोलीकर ,नामदेव ताकवणे , तान्हाजी दिवेकर, राजाभाऊ बोराटे , पिंपळगावचे राजाभाऊ शितोळे पारगावचे शामराव ताकवणे नांनगाव मधून भगवान झंवर, यवत मध्ये बाळासाहेब लाटकर, विनायक अवचट ,राजेंद्र श्रोती,तालुक्याच्या पूर्वपट्ट्यामध्ये रमेश पाचपुते, मुरलीधर भोसले, गोरख गाढवे, रामराजे शिंदे, मदन जाधव, अशोक गायकवाड, मोहन आटोळे ,मानसिंग गाढवे ,सनी सोनार, राजेंद्र साळवे, पश्चिम पट्ट्यामध्ये दादा भोसले, विठ्ठल शेळके, भाऊसाहेब बंदिष्टी ,गणेश शितोळे ,गणेश आखाडे, तात्यासाहेब मेमाणे,
आदींनी कठीण काळात पक्षाची देखभाल करीत अस्तित्व टीकवल ,
१९९७ मद्ये पक्षाने ऐक जिल्हापरिषद जागा वासुदेव काळे यांच्या स्वरूपाने जिंकली तसेच राजेंद्र साळवे आणि मंदाकिनी शितोळे या दोघांच्या माध्यमातून पंचायत समितीत पक्ष्याचे नाव निर्माण केले .
मागील दहा वर्षात पक्ष्याला देश पातळीवर चांगले दिवस आल्याने पक्षसत्तेत आला .देशभर पक्ष्याची हवा जोरदार सुरू झाली होती ,
याचा लाभ उठवण्यासाठी तालुक्यातील ऐक लाभार्थी लाभ घेण्यासाठी पक्ष्याता आले त्यांना आज तालुक्यात पक्ष्याचे मोठे पद आहे .
पद त्यांच्या निवडून येण्याच्या क्षमतेवर मिळाले असले तरी आशीर्वाद त्याना भाजपा पार्टीचा घ्यावा लागला हे नाकारता येणार नाही .
तालुक्यात सद्या पक्ष या नेतृत्वाने आपल्या मगरमिठीत ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे .जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना सद्या डावलले आहे .आपल्या निष्ठेचा वापर करून ज्या पदाधिकर्यानी पक्ष टिकवला त्यांना बाजूला सारून पक्ष आपली मिळकत आहे असा समज करीत पार्टीचां ताबा घेण्याचा प्रयत्न केला आहे,
.जुने कार्यकर्ते मात्र अपवाद सोडता बाकी परगंदा झाले आहेत . जुण्यातील.वासुदेव काळे मात्र ठाम पने त्यांच्यात आपले अस्तित्व अबाधित ठेवून आहे ,
तालुक्यात अन्य जुन्या कार्यकर्त्यांची अवस्था बिकट झाली असताना नवीन नेत्यांच्या अंध भक्तांचा ताल गेला आहे,
तालुक्यात भाजपा बळकट करण्यासाठी नेत्याचे योगदान म्हणून बेतला बडबड करीत सोशल मीडियावर आपली नेता निस्टा प्रकट करण्याचा कमालीचा प्रयत्न सुरू केला आहे ,
जुन्या कार्यकर्त्यांना लांब ठेऊन नव्यानं पक्षाची.पदे दिली जात असली तरी ज्यांच्या जीवावर पक्ष.मागील तीस वर्ष तालुक्यात अबाधित पने आपले अस्तित्व टिकून ठेवलेला होता त्या पक्ष्याचे नवे पदांचे लाभार्थी किती निर्माण झाले तरी ते पक्षाच्या निती मूल्याचे प्रतीक होऊ शकणार नाहीत असा विश्वास जुने कार्यकर्ते छाती ठोक पने सांगत असून .या पाठीमागे त्यांच्या नेत्याच्या राजकीय प्रवासात आहे असा अप्रत्यक्ष टीका टिप्पणी सुधा करू लागले आहेत,
सद्या पक्षाला ताब्यात ठेवणाऱ्या नेतृत्वाने कोणकोणत्या नेत्यांना फसवत इथपर्यंतचा प्रवास केला पक्ष आणि नेते बदलले याची आठवण करून देत आहेतः आणि याची उघड माहिती नुसत्या दौंड तालुक्यात नसून राज्याच्या राजकारणात सर्वदूर आहे .असे सुधा ठाम पने पटून.देऊ लागले आहेत,
आज पक्षातील.जुना नेता म्हणुंन भाजपाचे जिल्हा अध्यक्ष म्हणून वासुदेव काळे मात्र या सर्व लाभार्थींच्या डोक्यावर पाय ठेऊन खंबीर पने उभा आहे ,
तालुक्यात आज पक्ष्याला चांगले दिवस आण्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी कठीण काळात काम केले त्यांच्यावरील आजची परिस्थिती पाहता पक्ष्याने त्यांच्यावर अन्याय केला की पक्ष्यच विकला की कुणाकडे गहाण ठेवला , ? अशी चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे .