दौंड आवाज लोकशाहीचां… अजित पवार चक्की. चक्की पिसिंग हा राज्यभर जाहीर भाषणातून आरडा ओरडा करीत मी परत येईल परत येईल असे म्हणणारे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे राज्यातील सर्वा सर्व देवेंद्र फडणवीस हे अजित पवाराच्या घड्याळाला निवडून द्या अशा स्वरूपाचा आदेश देऊन कंबर कसून कामाला लागले होते, हा कारभार बारामती लोकसभा निवडणुकीत सर्वश्रुत झाला आहे.
भारतीय जनता पार्टीची ही राज्यातील सर्वात मोठी बेशर्मीची वेळ आहे, असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही.
राज्यातील राजकारणाचा भाजपाचा सर्वात मोठा खोटारडेपणा या निमित्ताने उघड झाला असून राजकारणातील सत्तेसाठी भाजप मतदारांना फसवून काहीही करण्यास मागे पुढे पाहणारा नाही.अशाच स्वरूपाचा विषय ठाम.पने.उघड झाला.आहे .
लोकसभा निवडणुकीत हा प्रकार राज्यभर सर्वश्रुत झालेला आहे .
फडणवीस हे जाहीर बोलतात त्यात काहीच खर नसत ते या निमित्त सर्वांना दिसून आलेले आहे .
अजित पवारांनी मोठा सिंचन घोटाळा केला.आहे आणि हा घोटाळा आमची सत्ता आल्यावरती उघड करू आणि अजित पवार यांना जेलमध्ये टाकू अशा स्वरूपाच्या वल्गना देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ मद्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात केलेल्या होत्या आणि याच काळात अजित पवार घोटाळेबाज चक्कीपिशिंग म्हणून त्यांनी काही वाचाळ चाळे सुद्धा केलेले होते.
सध्या अजित पवार हे घड्याळात चिन्ह घेऊन भाजपा पार्टीचे सहयोगी सदस्य झालेले आहेत लोकसभेच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या पत्नी सूनीत्रा पवार निवडणूक लढवीत आहेत त्यांची खून घड्याळ होती.
घड्याळ निवडून आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष्याचे दौंड तालुक्यातील आमदार राहुल कुल ,खडकवासला आमदार भीमराव तापकीर,यांना घड्याळ मते मिळाली पाहिजेत आणि घड्याळ.निवडून आणानेसाठी यथोचित प्रयत्न झाले पाहिजेत असे आदेश दिलेले होते आणि त्यांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी या आमदारांनी आपली शक्ती सुधा खर्च घातली,
त्यांच्या पक्ष्याचे वरिष्ठ राजकीय मान्यवरांना सुधा या प्रचारा साठी जाहीर सभा घेण्यासाठी.यशस्वी प्रयत्न केले आहेत.हा सर्व प्रकार पाहता फडनविस मतदारांना
फसवतात का? असे म्हणाल्या स चुकीचे ठरणार नाही .
मतदारांशी विश्वास घात करणारे फडणवीस भविष्यात त्यांच्या सोयी सुविधा कश्या देतील.अशी शंका व्यक्त झाल्यास चुकीची ठरणार नाही.
चौकट…….. सत्तेसाठी काहीही करणाऱ्या या राजकीय पक्षातील सध्या सर्वात मोठा असणारा हा पक्ष निवडणुकीच्या काळात एकेकाच्या कट्टर दुश्मनाला निवडून द्या म्हणतोय याचाच अर्थ सत्तेसाठी काहीही लाचारी पत करणारी ही राजकारणाची अवस्था मतदारांच्या लक्षात आली की नाही हाच खरा प्रश्न लोकशाहीसाठी महत्त्वाचा आहे