आवाज लोकशाहीचा ……..
आरोग्याला पोषक आसलेल्या गुळाची निर्मिती.करणारा परिसर म्हणून दौंड तालुक्याची पूर्वी .ओळख असणारी
खराब साखरेचा गुळ निर्मित करणारा तालुका म्हणून नवलौकिकला आलेला आहे,
काही वर्षा पूर्वी. नानगाव मधून गुंड परिवार गिरमे.परिवार, ,दापोडीची टुले वस्ती, बोरीपर्धितील.खताळ परिवार,राहू बेट भागात कुल नवले,थोरात,गाढवे,परिवार म्हणून गुळ उत्पादन करणारी नावे परिचित होती,
त्यांच्या प्रमाणिक व्यवसायाला मात करणेसाठी परप्रांतीय गुऱ्हाळ चालकांना हाताशी धरून या व्यवसायाला बदनाम.करण्याचे पाप आता असलेल्या गुऱ्हाळ मालकांनी केलेलं आहे .
पैसे कमवण्यासाठी त्यांनी नागरिकांच्या आरोग्याची काळजी करायचे सोडून आपल्या परिवाराच्या कल्याणासाठी भेसळीच्या गुळाची निर्मिती करण्याचा धूम धडाका सुरू केलेला आहे,
उसाच्या रसापासून भेंडीच्या पाण्याचा वापर करून निर्माण केला.जाणार गुळ.पुण्याच्या मार्केट.मद्ये आरोग्य वर्धक म्हणून झालेली होती.आता भेसळीने बदनाम झालेला.आहे .
परप्रांतीयांच्या विळख्यात हा व्यवसाय पूर्ण पने अडककेला असून त्याचे अनेक बाधक.परिणाम जागा मालकांना भोगावे लागले लागलेले आहेत..
परप्रांतीयांच्या जीवावर व्यवसाय करणारे तालुक्यातील.रहिवाशी त्यांच्या साठी गावकऱ्यांशी वितंडवाद करू लागलेले आहेत.
तालुक्यामध्ये अशा गुऱ्हाळांची संख्या तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मोठ्या प्रमाणात असून या सर्व भागात परप्रांतीयाचे जाळच निर्माण झालेला आहे
केवळ पैसा मिळतो म्हणून या परप्रांतीच्या अनेक चुकीच्या घटनांना स्थानिक मालक नजरेआड करून त्यांना वेळ पडल्यास राजकीय आशीर्वादाची मदत देताना सुद्धा दिसून आलेले आहेत मागील काही दिवसांपूर्वी खामगाव गावचे हद्दीत गाडेमोडी परिसरात गुळाच्या कढईत पडून एका परप्रांतीचा मृत्यू झाला.होता त्याच्या मृत्यू बाबत नक्की काय घडलं तो कसा पडला.पडल्या त्या ठिकाणी.सुरक्षित जागा न्हवती का, त्याच्या मृत्यूची जबाबदारी कोणी घेतली त्याच्या परिवाराला काय सांगण्यात आले अश्या अनेक प्रश्न गडून टाकून त्याच्या अखेरचा वीधी केला गेला .ही बाब माणुसकीला काळीमा.फासणारी म्हणावी लागेल .परप्रांतीय गुऱ्हाळ चालकाला या साठी जागा मालकाने मदत केली आणि ऐका तरुणाचा शेवट झाला ही बाब खेदाची म्हणावी लागेल
भेसळीच्या गुळाची निर्मिती करताना एखाद्याच्या जीवाला सुधा काडीची किंमत दिली जात नाही असा हा भेसळीचा धंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणात फोफावला असल्याने तालुक्यात या व्यवसायात बदनाम होतो आहे ?