तालुक्यात कोविड सेंटर सुरू झालेच नसते तर आज मतदान करायला कोणी उरले नसते का.  ?

17

.तालुक्यात महामारीच्या कोविड काळात सन्मानीय आमदार राहुल कुल यांनी कोविड सेंटर सुरू केले नसते तर दौंडकर आता मतदान करायला  शिल्लक राहिले नसते  का ?
देशात याच तालुक्यात झालेली सेवा सर्वोत्तम पर्याय ठरलेले आहे का अशा स्वरूपाची मोठी चर्चा दौंड तालुक्यामध्ये वादग्रस्त होऊ लागली.आहे

“अरे बाबा”कोविड काळातील रुग्नाच्या अनुभवाचा दाखला देण्यासाठी अन्य-रुगणांना नत्याचा उपयोग झाला असल्याने हा विषय नागरिकांना अभास करू.लागला आहे

आवाज लोकशाहीचा
दौंड:प्रतिनिधी

दौंड तालुक्यात महामारीच्या कोविड काळात सन्मानीय आमदार राहुल कुल यांनी कोविड सेंटर सुरू केले नसते तर दौंडकरांची अवस्था नक्की काय झाली असती ते मतदानासाठी शिल्लक राहिले नसते का? अश्या स्वरूपाची तालुक्यामध्ये वादळी चर्चा सुरु झाली आहे  दौंड तालुक्यातील हा जावई शोध आमदाराच्या एका अंधभक्ताच्या वक्तव्या वरून  वादाचा  विषय बनला आहे

दौंड तालुक्यामध्ये केडगाव-बोरीपार्धी येथील श्री बोरमलनाथ मंदिर येथे नुकतेच महाआरोग्य शिबिर मेळावा संपन्न झाला आहे
आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून तो घेण्यात आला होता.उदघाटन कार्यक्रमा वेळी आमदार कुल यांनी तालुक्यातील जनतेच्या आरोग्याची हमी घेणार असे अभिवचन देऊन नागरिकांसाठी सद्दभावना व्यक्त केली होती
याला अपवाद तालुक्यातील पाटस येथील  भीमा सहकारी साखर कारखायन्याचे जेष्ठ कामगार नेते शिवाजीराव काळे ठरले आहेत
.काळे यांनी आमदार राहुल कुल यांच्या वक्तव्याचा विरोध करताना  ५०० कामगारांच्या सेवानिवृत्ती नंतरचा आर्थिक मोबदला ज्यांनी दिला नाही
परिणामी कामगारांचे व त्यांच्या कुटुंबियांचे  आर्थिक परिस्थितीने  प्रचंड हाल  झाले आहेत
त्यात मयत झालेल्या ४० कामगारांच्या कुटुंबाचा प्रश्न हा प्रचंड भावनिक व  सुख दुःखाचा असताना कारख्यान्याचे चेअरमन व विद्यमान आमदार राहुल कुल यांनी  त्यांच्या प्रश्नाला.कधीचं सोडवण्याची साधी हमी दिली नहींती सोडा त्यांची विचार पुस केली नाही आणि तालुक्याच्या नागरिकांच्या आरोग्याची हमी देता ही बाबच  दिशाभूल करणारी आहे .
म्हणून कामगार नेत्यांनी त्यांच्या विचारलं विरोध केला आहे
कुल यांनी आपुलकीने व अस्थेन साधी चौकशी देखील केली नाही,उलट ५०० परिवाराच्या वेदना ज्यांना समजल्या नाहीत त्यांनी तालुक्यातील साडेतीन लाखाच्या आसपास असणाऱ्या मतदारांच्या भावनांचा जीवनातील पेच प्रसंगाचा व आरोग्याचा प्रश्न समजणार तरी कसा? आणि समजलाच नाही तर तो सोडवणार तरी कसा?असा प्रश्न उपस्थित करून कुल यांच्या व्यकतव्याचा प्रखर  विरोध केला त्याची सोशल मीडियावरून प्रसार होऊन चांगलीच चर्चा झाल्याने

कुल यांचा एक समर्थक कोविड काळातील सेंटरचीये माहिती देऊन कुल यांच्या परिवाराच्या  सुसंस्कृत पना बाबत आपल्या शब्द-समूहांनी  प्रसार माध्यमातून करण्याचा खटाटोप करू  लागला आहे..हा आभास नागरिकांना शंकेचा वाटणे साहजिकच आहे म्हणू न या विषयावर लोकांमधे वेगवेगळी चर्चा होऊ लागली आहे

कोविड महामारीमध्ये देशात व राज्यामध्ये हाहाकार माजला होता तसेच देशात त्याची मोठी व्याप्ती होत होती रुग्णांना दिलासा देण्यासाठी राज्यसरकार,सेवाभावी संस्था कार्य-करीत होत्या.देशात  राज्यात हे काम निस्वार्थी पनाने केल गेले होते
त्या पाठीमागे माणुसकीचा जिव्हाळा होता.महामारीचा फटका श्रीमंता पासून गरिबाला बसलेला असताना रुग्णांना दिलासा देणारी एक कार्यप्रणाली दानशूर व्यक्ती सरकार यांच्या आधारावरच सुरु केलेली होती.
भक्ताच्या मते कुल व  परिवाराने स्वतःचे पैसे टाकुनच हे सेंटर सुरु केल्याचे चित्र स्पष्ट करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्याचा यनिमित्ताने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे अश्या स्वरूपाचे मत हा भक्त आपल्या विचारातून व्यक्त करतांना दिसत आहे..

राज्यामध्ये सर्वाधिक काम कारणारे तत्कालीन आमदार विद्यमान खासदार निलेश लंके याच्या कामाचा गौरव नुसता भारतातच नव्हे तर भारता बाहेर देखील केला गेला होता. त्याची प्रसार माध्यमानी देखील दखल घेतली होती या विचारवंताला याचा विसर पडला आहे कि काय? असा प्रश्न त्याने मांडलेल्या कुल परिवाराच्या कारभाराच्या विषयावरून समोर येत आहे.
या सर्व बाबीचा अभ्यासपूर्ण सखोल विचार करणाऱ्याला या भक्ताच्या पेरलेल्या शब्दावर शंका येणे साहजिकच आहे.त्याने मांडलेल्या वक्त्याव्या वरून कुल यांनी दौंड तालुक्यात कोविड सेंटर सुरु केले नसते तर दौंड तालुक्यातील नागरिक यातून सावराले नसते का? आणि त्यांची अंत्ययात्रा निघाली असती का? हा प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे..

व्यक्ती प्रेम आणि निष्ठा जरूर असावी पण तीची पातळी खालवू नये म्हणून जबाबदारीने वागले पाहिजे,असा उपदेश याला कोणी करावा,अश्या स्वरूपाची वादळी चर्चा तालुक्यामध्ये घोंगावू लागली आहे. “कारे बाबा, लोकचर्चेमध्ये हे चुकीचं आहे का ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here