आवाज:लोकशाहीचा
दौंड-प्रतिनिधी
दौंड विधानसभेच्या निवडणुकीत अखेरचा क्षण संपला असून विजयी उमेदवार म्हणून भाजपाचे राहुल कुल यांनी हॅट्रिक केलेली आहे.सलग तिसरा विजय मिळवणाऱ्या मद्ये राहुल कुल यांचा तालुक्यात नंबर लागला साला तरी भाजपा मधून त्यांच्या दुसरा विजय आहे.
या पूर्वी त्यांनी रासप मधुन विजय मिळवलेला होता.
त्यांनी तालुक्यातून जवळपास 13889 हजार मतांनी विजय मिळवला आहे.गेली महिनाभर तालुक्यात राजकीय वातावरणाने मोठा गोंधळ घातलेला होता गावा गावात नेता निष्ठेचा मोठा प्रकार पाहिला गेला आहे.रोज एकत्रित असणारी माणस राजकीय वातावरणाने दुभंगून गेलेली होती..
कुल यांच्या विरोधात रमेश थोरात यांनी निवडणूक लढवली त्यांना कुल यांनी पराभवाचे धक्के दिले मात्र सलग तीन वेळा पराभव पाहिलेल्या थोरात यांनी कुल यांना चांगली टक्कर दिली आहे.त्यांनी १ लाख 6832 मते मिळवली आहेत..
सलग तीन वेळा सत्तेत असलेल्या कुल यांना थोरात यांचा विरोध म्हणावा तितका कमजोर सुधा नाही परिणामी अनेक सोयी सुविधा झाल्या विकास कामे केली आरोग्याच्या कामात डोंगर उभा केला असा प्रभाव टाकणाऱ्या कुल यांना थोरात यांनी विजयासाठी मोठी दमछाक केली होती.
मात्र विजय हा विजय असतो कुल यांनी तालुक्यात परत एकदा आपला राजकीय दबदबा ठेवला आहे.कुल कार्यकर्त्यांना या निकालाने मोठा आनंदाचा दिवस झाला होता.गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत डीजेच्या तालावर तिथे मनुसक्त आनंद व्यक्त करताना दिसत होते.
तालुक्यात कुल यांचा हा सलग तिसरा विजय असला तरी सलग तीन वेळा पराभूत झालेल्या रमेश थोरात यांनी मात्र त्यांनी तिन्ही वेळेस त्यांची विजयासाठी तुमच्याकडून सोडलेली होती.
मागील वेळेस कुल यांचा निसटता पराभव झाला होता.अवघ्या ७४३ मतावर त्यांचा झालेला विजय थोरात यांच्या तो जिव्हारी लागला होता.परत एकदा त्यांनी पाच वर्षाची तयारी करून मुलांना या निवडणुकीत चांगलीच फाईट दिली आणि यात मात्र ते आत्ता १३८८९ अधिक मतांनी पराभव झालेले आहेत