हुकूम शाही, एकाधिकारशाईचा बीमोड करायचा असल्यास ओबीसीतला प्रतिनिधित्व द्या….प्रा श्रवण देवरे

15

पाटस..आवाजलोकशाहीचा….
.देशात आणि राज्यात मनुवाद आणि एकाधिकार शाईच्या पद्धतीचे राजकारण सुरू असून याला. आळा घालायचा आल्यास ओ बि शी.समजाच्याला प्रतिनिधित्व दिले.पहिजे अश्या स्वरूपाचे मत ओबीसी राजकीय आघाडीचे संस्थापक चेअरमन श्रवण देवरे यांनी व्यक्त केले.आहे.
देवरे पाटस या ठिकाणी आले.होते त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचे वोबिशी बहुजन पार्टीचे  उमेदवार महेश भागवत यांना पाठिंबा व्यक्त केला आणि बातमीदाराशी वार्तालाप करताना त्यांनी वरील मत व्यक्त केले.आहे .
ते बोलताना म्हणाले.देशात भाजपाचे सरकार असून या सरकारची जबाबदारी गेली पंधरा वर्षात काय होती त्यांनी त्याबाबत काय केलं याची माहिती सांगण्यापेक्षा एकाच व्यक्तीच्या नावाचा उदो.उदो.करीत देशभर कारभार केला असे सांगताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याअप्रत्यक्षरीत्या टीका.करून म्हणाले ते   निवडणुकांना सामोरे जात आहेत आणि देशासाठी काय केले.हे सांगण्याच्या ऐवजी मोदी की गॅरंटी आहे या शब्दावर त्यांनी जोर दिला असून या देशाचं सर्वस्व फक्त आणि फक्त मोदीच आहे आणि त्याचीच गॅरंटी म्हणजे सर्व काही आहे अशा स्वरूपाचा प्रचार करीत आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस नावाचा एक व्यक्ती संपूर्ण राज्यातील राजकारणामध्ये दबाव तंत्राचा वापर करीत शासनाच्या काही यंत्रणांनकरून सरकार चालवीत आहे एकाधिकारशाही आणि झुंडशाही हे अश्या दोन्ही राजकारणातून ठळकपणे दिसून येत असल्याने असा कारभार मागील काळात मनोवाद्यांनी केलेला होता आणि त्याची पुनरावृत्ती होण्याची लक्षणे देश आणि राज्य यातील कारभाराच्या कार्यप्रणालीकडे पाहिल्यावर दिसून येत आहे.
पुढे. ओबीसी सत्तेच्या केंद्रस्थानी पाहिजे ओबीसी काय करू शकतो याची उदाहरण देताना त्यांनी तामिळनाडू आणि बिहार मधील एक प्रसंग सांगितला आणि म्हणाले लालकृष्ण आडवानी यांची रथ यात्रा निघाली होती त्याकाळी त्यांनी तामिळनाडूमध्ये गेलेले नाही.तिथे राज्याचा मुख्यमंत्री ओबीसी अण्णा दुराई होते,त्यांनी परवानगी दिली नाही. तामिळनाडूमध्ये दर दहा वर्षांनी जातीय जनगणना केली जाते लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार त्या त्या जातीला आरक्षण दिले जाते आणि विशेष म्हणजे या राज्यामध्ये जातीय दंगली आणि धार्मिक किडे अद्याप निर्माण झालेले नाहीत अशा स्वरूपाचे बिहार राज्याचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव असताना या यात्रेसाठी बिहारच्या सिमे वर कालालूप्रसाद यांनी यात्रा आत येऊ नये म्हणून चूक बंदोबस्त ठेवला होता या उदाहरणा मागचं कारण एकच आहे की ओबीसी असणारे जे मुख्यमंत्री झाले जे राज्यकर्ते झाले त्यांनी समता बंधुत्वा या विषयावरती राजकारण केले आणि म्हणून ओबीसीचा चेहरा हा राज्यकारणाच्या मुख्य पटलावर राहिल्यास समता बंधुत्व याचे चित्र स्पष्ट पणाने दिसून येते.

महाराष्ट्रात ज्या पद्धतीचे काम सुरू आहे त्याचे सविस्तर विवेचन करण्याचे म्हटल्यास मनुस्मृतीचे समर्थन करते राज्याच्या केंद्रबिंदूंमध्ये आहे या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या हाताखालचे प्यादे बनलेले आहेत देवेंद्र फडवणीस सरकार एक माणूस या राज्याच्या राजकारणामध्ये हुकूमशाहीचा अंमल करत नेत्यांना आणि राज्यकर्त्यांना वेठीस धरत आहे आणि अशा स्वरूपाचे राजकारण पेशव्यांच्या काळात करण्यात आलेलं होतं ते मोडीत करायचा असेल तर या राज्याच्या राजसत्तेचा कारभार व ओबीसीच्या हातात दिला पाहिजे त्याच पद्धतीने देशाच्या कारभारासाठी ओबीसीचे लोक निवडून गेले पाहिजे अशा स्वरूपाचं ठामपणाने विश्लेषण आणि मत देवरे यांनी व्यक्त केला देवरे यांनी व्यक्त केला

………………..चौकट………

पुढारलेल्या जातींना खोटी जात-प्रमाणपत्रे देउन ओबीसी, दलित, आदिवासी व मुस्लीमांचे आरक्षण नष्ट करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील शिंदे सरकारने मराठ्यांना खोटी कुणबी प्रमाणपत्रे देऊन ओबीसी आरक्षण नष्ट केलेले आहे. ओबीसी राजकीय आघाडीच्या पाठींब्याने बारामती मतदारसंघात ओबीसी उमेदवार महेश सीताराम भागवत निश्चित निवडून येतील व खोटी जात-प्रमाणपत्रे रद्द करण्याचा कायदा करण्यासाठी विधेयक मांडतील, असे प्रतिपादन ओबीसी राजकीय आघाडीचे संस्थापक-अध्यक्ष प्रा श्रावण देवरे यांनी पत्रकार परिषदेत केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here